घरच्या घरी कुरकुरीत वाटाणे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

Apurva Kulkarni

खारे वाटाणे

खारे वाटाणे खाण्याची सगळ्यांनाच इच्छा असते. परंतु ते घरच्या घरी कसे बनवायचे माहिती का? जाणून घ्या रेसिपी

GREEN PEAS SNACK

|

esakal

साहित्य

सुकवलेले हिरवे वाटाणे, मीठ, पाणी आणि तेल

SALTED GREEN PEAS,

|

esakal

कृती

खारे वाटाणे बनवण्यासाठी सुरुवातील सुकवलेले हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून ६ते ७ तास पाण्यात भिजत ठेवा.

HOMEMADE CRISPY PEAS

|

esakal

शिजवून घ्या

भिजवलेले वाटाणे बाहेर काढून कुकरमध्ये किंवा एका भाड्यांत पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्या.

HOW TO MAKE CRISPY PEAS

|

esakal

९० टक्के शिजवा

एक गोष्ट लक्षात ठेवा. वाटाणे ९० टक्के शिजवलेले हवे. जास्त गाळ होऊ देऊ नका.

KHARE VATANE RECIPE

|

esakal

कोरडे करा

शिजवलेले वाटाणे एका चाळणीत निथळून घ्या. त्यानंतर सुती कपड्यांनी पुसून पूर्णपणे कोरडे करा.

GREEN PEAS AT HOME

|

esakal

तळून घ्या

त्यानंतर कढईत तेल गरम करा, त्यात वाटाणे मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटं तळून घ्या.

SALTED PEAS RECIPE,

|

esakal

भाजू सुद्धा शकता

तुम्हाला भाजायचे असल्यास वाटाण्यांना थोडं तेल आणि मी ठ लावून प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

OVEN ROASTED PEAS

|

esakal

तिखट, मीठ

त्यानंतर तळलेले वाटाणे थंड झाल्यास त्यात मीठ, तिखट आणि चाट मसाला टाकून भुरभुरवून घ्या.

CRISPY VATANE RECIPE

|

esakal

हरभऱ्याचे फुटाणे बनवणं इतकं सोपं! फक्त ‘या’ पद्धतीने करा तयार

HOMEMADE FUTANE

|

esakal

हे ही पहा...