Aarti Badade
रोजच्या जेवणात भाजीला उत्तम आणि चविष्ट पर्याय म्हणून तुम्ही घरच्या घरी 'सुरण फ्राय' किंवा 'सुरणाचे काप' बनवू शकता.
Suranache Kaap recipe
Sakal
सर्वात आधी सुरणाची साल काढून घ्या आणि त्याचे पातळ, मध्यम आकाराचे काप करून स्वच्छ धुवून घ्या.
Suranache Kaap recipe
Sakal
सुरणाला खाज येऊ नये म्हणून त्यावर चिंचेचे पाणी किंवा लिंबाचा रस लावून १० ते २० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
Suranache Kaap recipe
Sakal
एका भांड्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करा; आता हे मसाले सुरणाच्या कापांना व्यवस्थित लावून घ्या.
Suranache Kaap recipe
Sakal
एका ताटात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा; मसाल्यात घोळवलेले सुरणाचे काप या मिश्रणात दोन्ही बाजूंनी दाबून घ्या.
Suranache Kaap recipe
Sakal
तव्यावर थोडे तेल गरम करा आणि हे काप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत छान शॅलो फ्राय करा.
Suranache Kaap recipe
sakal
तुमचे टेस्टी आणि कुरकुरीत 'सुरणाचे काप' तयार आहेत; हे तुम्ही वरण-भात किंवा चपातीसोबत आवडीने खाऊ शकता.
Suranache Kaap recipe
Sakal
Benefits of eating okra
sakal