भेंडी खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल!

Aarti Badade

पोषक तत्वांचा खजिना

भेंडी ही फायबर, व्हिटॅमिन C, K आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली अत्यंत पौष्टिक भाजी आहे.

Benefits of eating okra

|

sakal

मधुमेहावर नियंत्रण

भेंडीमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते, जे मधुमेहींसाठी वरदान आहे.

Benefits of eating okra

|

Sakal

हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल

भेंडीचे सेवन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

Benefits of eating okra

|

sakal

पचनक्रिया आणि वजन कमी करणे

भेंडीतील लसदार फायबर बद्धकोष्ठता दूर करते आणि कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Benefits of eating okra

|

Sakal

रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे

व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तर व्हिटॅमिन K मुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

Benefits of eating okra

|

sakal

गर्भधारणा आणि डोळ्यांचे आरोग्य

यात असलेले फॉलिक ॲसिड गर्भधारणेसाठी फायदेशीर असून व्हिटॅमिन A डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Benefits of eating okra

|

sakal

पोषक तत्वे टिकवण्यासाठी टीप

भेंडीतील पूर्ण पोषक तत्वे मिळवण्यासाठी ती अर्धवट शिजवलेली किंवा कमी तेलात परतून खाणे अधिक हिताचे ठरते.

Benefits of eating okra

|

Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात 'हे' 7 पदार्थ!

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

येथे क्लिक करा