Ronaldo Love Story: रोनाल्डो अन् जॉर्जियाना यांची ओळख कशी झाली?

Pranali Kodre

रोनाल्डोचे लग्न

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर जॉर्जियाना रॉड्रिगेझ हिच्याशी लग्न केले आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

लग्नसोहळा

११ ऑगस्ट २०२६ रोजी पोर्तुगालच्या कास्केस येथे त्यांचा लग्नसोहळा जवळच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

फोटो

रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्रावर दोघांनीही हातात अंगठी घातल्याचा फोटो शेअर केला आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

जॉर्जियाना रॉड्रिगेझ

अर्जेंटिनामध्ये जन्मलेली आणि स्पेनमध्ये लहानाची मोठी झालेली जॉर्जियाना मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

अनेक मोठ्या कंपन्यांसोबत काम

तिने गुची, प्रादा, चॅनेल अशा अनेक मोठ्या कंपन्यांसोबत काम केलं असून नेटफ्लिक्सवर 'आय एम जॉर्जियाना' अशी तिची रिऍलिटी सिरीज आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

पहिली भेट

जॉर्जियाना ही गुचीसाठी सेल्स असिस्टंट म्हणून काम करत असताना माद्रिदच्या लग्झरी रिटेल स्टोअरमध्ये २०१७ मध्ये तिची रोनाल्डोसोबत पहिली भेट झाली.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

रिलेशनशीपला सुरुवात

त्यानंतर त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्या रिलेशनशीपला सुरुवात झाली. (Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story)

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

कार्यक्रमांना एकत्र हजेरी

त्यानंतर अनेक कार्यक्रमात त्यांनी एकत्र हजेरी लावल्यानंतर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होते.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

मुलं

या जोडप्याला मारिया, मतेओ, एलना आणि बेला अशी मुलं आहेत. तसेच रोनाल्डोला आधीच्या रिलेशनशीपमधून १६ वर्षांचा मुलगा आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

साखरपुडा

अखेर जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर २०२५ मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि आता लग्नही केले आहे.

Cristiano Ronaldo & Georgina Rodriguez Love Story

|

Instagram

चाळिशीचा झाला रोनाल्डो, तरी कसा राहतो इतका फीट; जाणून घ्या फिटनेस रहस्य

Cristiano Ronaldo | Instagram
येथे क्लिक करा