मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ

Yashwant Kshirsagar

प्रसिद्ध म्हण

एखाद्या व्यक्ती रडण्याचे नाटक करुन एखाद्याविषयी सहानुभूती दाखवत असेल त्याला मगरीचे अश्रू ढाळणारा म्हटले जाते.

Crocodile Tears Science

|

esakal

मगरीचे रडणे

पण तुम्हाला हे ऐकून कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का? तर यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. यात बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

Crocodile Tears Science

|

esakal

संशोधन

एका संशोधनादरम्यान मगरींना पाण्याबाहेर कोरड्या जागी अन्न देण्यात आले. त्यावेळी त्यांचे बारिक निरीक्षण करण्यात आले.

Crocodile Tears Science

|

esakal

अन्न खाताना रडणे

त्यावेळी असं दिसून आलं की, मगरींच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. 'बायो सायन्स'ने दावा केला आहे की, मगरी अन्न खाताना अश्रू ढाळतात आणि त्याचा कोणत्याही भावनेशी काहीही संबंध नसतो.

Crocodile Tears Science

|

esakal

अश्रू ग्रंथी

खरंतर, अश्रू अश्रू नलिकातून बाहेर पडतात. जेव्हा मगर भक्ष्य खायला लागते तेव्हा अश्रू ग्रंथी ताणली जाते.

Crocodile Tears Science

|

esakal

प्रचलित

याचाच अर्थ मगर कोणत्याही कारणाशिवाय रडू लागते. म्हणूनच मगरीचे अश्रू गाळू नकोस अशी म्हण प्रचलित झाली आहे.

Crocodile Tears Science

|

esakal

मगरींनाही भावना

पण तुम्हाला माहिती आहे का मगरींनाही भावना असतात, पण त्यांना अन्न खाताना कोणत्याही कारणाशिवाय अश्रू गाळताना दिसतात त्यामुळे ते दु:खाशिवायचे अश्रू असतात.

Crocodile Tears Science

|

esakal

मगर आणि सुसर

मगर आणि सुसर दोघेही सरपटणारे प्राणी अन्न खाताना अश्रू गाळतात. तो दोघेही दिसायला सारखे असले तरी त्यांच्यात फरक आहे

Crocodile Tears Science

|

esakal

'या' देशात भिकाऱ्यांना भीक मागण्यासाठी काढावे लागते लायसन्स

Sweden Beggars Law

|

esakal

येथे क्लिक करा