1998 मध्ये महाराष्ट्रात झाली होती क्रॉस वोटिंग..पुढे शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केला

कार्तिक पुजारी

राज्यसभा

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली आहे.

Sharad Pawar

वोटिंग

१९९८ मध्ये देखील महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली होती. याचमुळे नंतर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं सांगितलं जातं.

Sharad Pawar

काँग्रेस

1998 मध्ये काँग्रेसने राज्यसभेसाठी नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान यांना उमेदवारी दिली.

congress

आमदार

काँग्रेसकडे पुरेसे आमदार असल्याने दोघांचा सहज विजय होण्याचे चिन्ह होती. तरी काँग्रेसचे उमेदवार राम प्रधान यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता.

soniya gandhi

राम प्रधान

शरद पवार हे राम प्रधान यांना उमेदवारी देण्याच्या विरोधात होता.

Sharad Pawar

पराभव

त्यामुळेच त्यांच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करुन प्रधान यांचा पराभव केला असा काँग्रेस नेत्यांचा समज होता.

ncp

शरद पवार

१९९८ च्या घटनेनंतर शरद पवार यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये वातावरण तयार झालं होतं.

soniya gandhi

राष्ट्रवादी

त्यानंतर शरद पवारांनी १० जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

sharad pawar

किती वयापर्यंत महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात?