बाळकृष्ण मधाळे
कावळा हा अतिशय अनोखा आणि बुद्धिमान पक्षी मानला जातो. त्याची स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद यामुळे तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो.
Crow Lifespan
esakal
मग प्रश्न असा पडतो, की कावळ्याला म्हातारा होण्यासाठी किती वर्षे लागतात? याचे उत्तर जाणून घेणे रंजक आहे.
Crow Lifespan
esakal
साधारणपणे जंगलात राहणारा कावळा ६ ते ७ वर्षे जगतो. नैसर्गिक शत्रू, अन्नाची कमतरता आणि बदलते हवामान यामुळे त्याचे आयुष्य तुलनेने कमी असते.
Crow Lifespan
esakal
जंगली कावळा साधारणतः ५ ते ६ वर्षांत म्हातारा मानला जातो.
Crow Lifespan
esakal
मात्र, बंदिवासात किंवा संरक्षित वातावरणात कावळ्याचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते.
Crow Lifespan
esakal
योग्य अन्न, सुरक्षितता आणि वैद्यकीय काळजी मिळाल्यास कावळा बंदिवासात तब्बल ४० वर्षांपर्यंतही जगू शकतो.
Crow Lifespan
esakal
आश्चर्याची बाब म्हणजे, सुमारे ५० टक्के कावळे जन्माच्या पहिल्याच वर्षात मृत्युमुखी पडतात. त्यामुळे प्रौढ वयापर्यंत पोहोचणाऱ्या कावळ्यांची संख्या तुलनेने कमी असते.
Crow Lifespan
esakal
Chhatrapati Sambhajinagar Tourism
esakal