Apurva Kulkarni
जगातील सर्वात हुशार पक्ष्यांपैकी एक कावळा आहे. एका डोळ्याने तो आपल्या अन्नांकडे लक्ष केंद्रीत करतो.
CROW LIFE EXPECTANCY
esakal
कावळ्यात एखाद्या व्यक्तीचा १७ वर्ष सुड उगवू शकतात. समुहाने एखाद्या व्यक्तींवर हल्ला सुद्धा करू शकतात.
INTERESTING CROW FACTS
esakal
कावळा हा दीर्घायुशी पक्षी असल्याचं म्हटलं जातं. माहितीनुसार कावळ जास्तीत जास्त १५ वर्ष जगू शकतं.
CROW LIFESPAN IN INDIA
esakal
परंतु ऑस्ट्रेलियन कावळे यापेक्षाही जास्त जगतात. जवळपास २२ वर्ष ते जिवंत राहू शकतात.
AUSTRALIAN CROW LIFESPAN
esakal
मादी कावळा जेव्हा अंडी घालते त्याच्या १८ दिवसांनंतर पिल्लू बाहेर येतं. जवळपास १५ दिवसांनी ते उडायचा प्रयत्न करतं.
HOW MANY YEARS DO CROWS LIVE
esakal
तसंच कावळ्याचं पिल्लाचे डोळे जन्मत: निळे असतात. जसा जसा कावळा मोठो होतो तसे ते राखाडी होतात.
CROW REVENGE BEHAVIO
esakal
वरील माहिती उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे.‘सकाळ’ समूह यातील कोणत्याही दाव्याची अधिकृत पुष्टी करत नाही.
CROW ATTACK BEHAVIOR
esakal
, WHY CROW TILTS HEAD
esakal