Apurva Kulkarni
कावळ्याला दोन डोळे असून तो फक्त एका डोळ्याचा वापर करतो असं म्हटलं जातं. पण त्याचं कारण काय असेल माहिती का?
CROW MONOCULAR VISION
esakal
कावळ्याला दोन डोळे असतात, परंतु एखाद्या वस्तूकडे पाहताना तो डोळ्यानं करतो. याला मोनोक्युलर व्हिजनशी जोडले जाते.
MONOCULAR VISION IN CROWS
esakal
तसंच कावळ्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना असल्यामुळे त्यांना आजूबाजूचा परस्पर पाहण्यासाठी मदत होते.
CROW EYESIGHT
esakal
कावळ्यांना 360 डिग्री दिसत असल्याचाही दावा करण्यात आलाय. त्यांची नजर विशेष प्रभावी असल्याचंही मानलं जातं.
CROW EYE FACTS
esakal
कावळे बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक मानले जातात. त्यांना वस्तू ओळखणं, लक्षात ठेवणं यासाठी दृष्टी मदत करते.
, WHY CROW TILTS HEAD
esakal
कावळ्याची दृष्टी इतकी तीक्ष्ण असते की, ते एखाद्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेऊ शकतात. असं संशोधनातून समोर आलय.
CROW LOOKING WITH ONE EYE
esakal
दृष्टी, स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता यामुळे कावळे पक्षीजगतातील सर्वात हुशार जीवांपैकी एक मानले जातात.
CROW INTELLIGENCE
esakal
WHY WE RARELY SEE CROW CHICKS
esakal