कावळा आपला पार्टनर कसा शोधतो? खरंच ते एकनिष्ठ असतात?

Apurva Kulkarni

कावळा

कावळा आपला पार्टनर शोधताना खूप हुशारी आणि काळजी घेतो. सगळे एकसारखे दिसत असले तरी त्यांना आपला पार्टनर लगेच ओळखता येतोय.

CROW MATING HABITS

|

esakal

पार्टनर

कावळे कसे पार्टनर शोधतात? आणि एकनिष्ठ राहतात का? जाणून घेऊया...

HOW CROWS CHOOSE MATES

|

esakal

आवाज काढणे

नर कावळा हा मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. एखाद्या मालीला आवाज आवडला तर ती सुद्धा प्रतिसाद म्हणून तसाच आवज काढते.

CROW BREEDING HABITS

|

esakal

अन्न भेट देणे

कावळे अन्नाचा शोध घेऊन मादीला आकर्षिक करण्यासाठी अन्न भेट म्हणून भरवतात. तिने जर ते अन्न स्वीकारलं तर तिचा होकार असं समजलं जातं.

CROW REPRODUCTION

|

esakal

एकनिष्ठ

कावळे आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात. ते आपल्या जोडीदारासोबत मजबूत नाते निर्माण करतात.

CROW SOCIAL BEHAVIOR

|

esakal

इतर पक्ष्यांसोबत संबंध

काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कावळे इतर पक्ष्यांसोबतही संबंध ठेवू शकतात. त्यामुळे त्यांना “एकनिष्ठ पण प्रसंगी इतर जोडीदारांसोबत संबंध ठेवणारे” पक्षी असे म्हटले जाते.

CROW MATING FACTS,

|

esakal

प्रजनन

कावळ्यांच्या जोडीत प्रजननाचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरल्यास नर आणि मादी वेगळे होऊन नवीन जोडीदार निवडू शकतात.

CROW RELATIONSHIP FACTS

|

esakal

मृत्यू झाल्यास नवा जोडीदार

कावळ्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास, उरलेला पक्षी नवीन जोडीदार शोधू शकतो आणि पुढील प्रजननाच्या हंगामात पुन्हा पिल्ले जन्माला घालू शकतो.

CROW INTERESTING FACTS

|

esakal

साळुंकी नर आहे की मादी? रंगरूप नव्हे, ‘या’ गोष्टींवरून लगेच ओळखा

MALE FEMALE SALUNKI DIFFERENCE

|

esakal

हे ही पहा...