Apurva Kulkarni
काही पक्षी असे असतात ज्याचे नर-मादी प्रकार ओळखणं कठीण असतं. त्यातीलच एक म्हणजे साळुंकी
SALUNKI MALE FEMALE
esakal
साळुंकीच्या रंगावरून किंवा रुपावरून ते नर आहे की मादी हे ओळखणं कठीण असतं. कसं ओळखायचं जाणून घेऊया.
MALE FEMALE SALUNKI DIFFERENCE
esakal
मादीच्या तुलनेत नर साळुंकी आकाराने मोठा असतो. त्याच्या शरीराचा विस्तार लांब असतो तर पंखांचा विस्तार मोठा असतो.
SALUNKI BIRD BEHAVIOR
esakal
मादी साळुंकीचा आकार लहान असतो. परंतु मादीचं वजन हे नरपेक्षा किचिंत जास्त असू शकतं.
SALUNKI NESTING HABITS
esakal
नराच्या मानेवरील किंवा डोळ्याच्या आसपासची पिवळी त्वचा यावरून नर आणि मादी साळुंकी ओळखता येते.
SALUNKI BREEDING SEASON
esakal
मादी साळुंकी ही घरटे बांधणे आणि अंडी उबवण्यात व्यस्त असते.
COMMON BIRD IDENTIFICATION
esakal
तर नर आक्रमक धाडसी आणि प्रजनन काळात मोठा आवाज काढून साळूंकीला आकर्षित करतो.
SALUNKI BREEDING BEHAVIOR
esakal
CROW REVENGE BEHAVIO
esakal