Apurva Kulkarni
मराठी संस्कृतीत अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. त्यातील एक म्हणजे पक्ष्यांची विष्ठा अंगावर पडणं हे शुभ मानलं जातं.
CROW POOP ON BODY
esakal
विशेषत: कावळा किंवा कबुतराने जर तुमच्या अंगावर विष्ठा केली तर लवकरच धनलाभ होणार आहे असा समज आहे.
PIGEON POOP GOOD LUCK
esakal
जुन्या समजुतींनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या खांद्यावर पक्ष्याने विष्ठा केली तर अनपेक्षित धनलाभ होतो.
BIRD DROPPINGS SUPERSTITION
esakal
असही म्हटलं जातं की, जर एखाद्या पक्ष्याची विष्ठा अंगावर पडली तर संकट दूर होतं. अडकलेली कामे मार्गी लागतात.
CROW POOP MONEY BELIEF
esakal
तसंच अशी जुनी मान्यता आहे की, कबुतराची किंवा कावळ्याची विष्ठा अंगावर पडली तर रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
PIGEON POOP MONEY BELIEF
esakal
वैज्ञानिक कारणानुसार एक नैसर्गिक प्रक्रिया भाग म्हणून पक्षी विष्ठा टाकतात. त्याचा धनलाभाशी काही संबंध नसतो.
BIRD POOP LUCKY OR UNLUCKY
esakal
ही केवळ सामान्य माहिती असून, सकाळ समूह या माहितीतील कोणत्याही दाव्यांना दुजोरा देत नाही.
CROW POOP ON HEAD
esakal
WHY CROW TOUCHES PIND
esakal