Apurva Kulkarni
हिंदू धर्मात कावळ्याला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात तर कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे.
WHY CROW EATS PIND
esakal
पिंडाला कावळा शिवला तर ते पितरापर्यंत पोहचतं अशी मानलं जातं.
CROW AND ANCESTORS
esakal
तसंच कावळ्याला यमराजाचा दूत देखील मानलं जातं. त्यामुळे पिंडाला कावळाच शिवतो अशी मान्यता आहे.
ROW DURING PITRU PAKSHA
esakal
यामागचं धार्मिक कारण म्हणजे, गरुड पुराणानुसार कावळा हा पितरांचा आत्मा असतो त्यामुळे पिंडदान केल्यावर कावळ्याच्या माध्यमातून ते अन्न पितरांपर्यंत पोहचतं.
PITRU PAKSHA CROW
esakal
वैज्ञानिक कारणानुसार कावळा अतिशय हुशार पक्षी आहे. त्यामुळे त्याला अन्न लवकर दृष्टीत पडतं. पिंडातील अन्न पाहून तो खाण्यासाठी लवकर येतो.
CROW RELIGIOUS SIGNIFICANCE
esakal
पर्यावरणाच्या संतुलनानुसार इतर पक्षी हे सहसा आळी, किडे यासारखे अन्न सेवन करतात. त्यामुळे आवळा पिंडाकडे लवकर आकर्षित होतो.
PIND DAAN RITUAL,
esakal
ही माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. सकाळ समूह याला दुजोरा देत नाही.
PIND DAAN MEANING
esakal
, WHY CROW TILTS HEAD
esakal