Swadesh Ghanekar
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चला आयपीएलला सुरुवात होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स हा इंस्टाग्रामवर १७ मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला संघ बनला
या विक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १ कोटी ६३ लाख फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
१ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या संघांमध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश आहे
कोलकाता नाइट रायडर्सचे इंस्टावर ६७ लाख फॉलोअर्स आहेत.
राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी ४५ लाख फॉलोअर्स आहेत.
गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स यांचे अनुक्रमे ४२ व ४१ लाख फॉलोअर्स
पंजाब किंग्स व लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे ३४ व ३३ लाख फॉलोअर्सह तळाला आहेत.