Swadesh Ghanekar
रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दम दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे
कर्णधार हार्दिक पांड्यासह सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझीच्या सराव शिबीरात दाखल झाले आहेत.
आयपीएलची सर्वाधिक ५ जेतेपदं मुंबई इंडियन्स अन् CSK च्या नावावर आहेत.
मुंबई इंडियन्स IPL 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर भिडणार आहे.
MI vs CSK सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही, कारण त्याचयावर एका सामन्याची बंदी आहे.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वासाठी Spirit Coach ही नवी संकल्पना आणली आहे
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ या नव्या भुमिकेत मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाला आहे
जॅकी श्रॉफने मुंबई इंडियन्सच्या पाच प्रमुख खेळाडूंना टोपण नावं दिली आहेत आणि ती फार मजेशीर आहेत.
मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे