CSK vs RCB सामन्याला मिळाली रेकॉर्डब्रेक व्ह्युवरशीप

प्रणाली कोद्रे

आयपीएल 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्च रोजी सुरुवात झाली. हा आयपीएलचा 17 वा हंगाम आहे.

IPL Auction 2024

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला. हा पहिलाच सामना व्ह्युवरशीपच्याबाबतही विक्रमी ठरला आहे.

CSK vs RCB | IPL 2024 | X/IPL

दर्शक

डिज्नी स्टारने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 च्या पहिल्या दिवशी 16.8 कोटी दर्शक मिळाले. तसेच पहिल्याच दिवशी 1276 कोटी मिनिट्स वॉच-टाईम नोंदवला गेला.

Virat Kohli - MS Dhoni | X/IPL

एकाचवेळीचे दर्शक

इतकेच नाही, तर पहिल्याच दिवशी टीव्हीवर एकाचवेळी 6.1 कोटी लोकांनी सामना पाहिल्याचीही नोंद झाली.

Dinesh Karthik | X/RCBTweets

विक्रम

आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील ही पहिल्या दिवसाची व्ह्युवरशीपबाबतची सर्वोच्च आकडेवारी आहे.

Rachin Ravindra | X/IPL

ओटीटी प्लॅटफॉर्म

याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावरही आयपीएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण केले जात आहे. त्यावर पहिल्या दिवशी 11.3 कोटी दर्शक मिळाले.

Virat Kohli - Faf du Plessis | X/RCBTweets

51 टक्क्याने वाढ

जिओ सिनेमाच्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा यंदा पहिल्या दिवशी 51 टक्क्याने दर्शकांची संख्या वाढली आहे.

Rachin Ravindra - Ajinkya Rahane | X/IPL

वॉच-टाईम

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 660 कोटी मिनिटे वॉच-टाईम जिओ सिनेमाने पहिल्या दिवशी नोंदवला आहे.

Cameron Green | X/IPL

ऋतुराजच नाही, तर MS Dhoni 'या' 4 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला IPL

MS Dhoni - Ruturaj Gaikwad | Instagram