Sandeep Shirguppe
जिरे फक्त जेवणाची चव वाढवत नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत, जिरे हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
झोपण्यापूर्वी एक ग्लास जिऱ्याचे पाणी पिऊन झोपल्या फॅट बर्न होण्यास मदत होते.
जिऱ्याच्या पाण्यात अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, फायबर इत्यादी गुणधर्म असतात.
प्रथिने, ऊर्जा, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन्स ही भरपूर जिऱ्यात असतात.
वाढत्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायदेशीर ठरते.
रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते.
जिऱ्यामध्ये इतर खाद्यपदार्थांपेक्षा १३ पट जास्त लोह आढळते.