Curd Dishes: दह्यासोबत 'या' पदार्थांची चव होईल द्विगुणित

पुजा बोनकिले

फक्त साधे दही खाण्यापेक्षा तुम्ही पुढील पदार्थांसोबत खाऊ शकता.

Sakal

तुम्ही नाचो, फ्रेंच फ्राइज, पकोडे दह्यात डिप करून खाऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात दही भाताचा आस्वाद घेऊ शकता.

Sakal

दह्यासोबत कबाबचा चव द्विगुणित होईल.

Sakal

काही फळांसोबत दही मिक्स करून खाऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही दही चाट खाऊ शकता.

Sakal

दह्यामध्ये बुंदी टाकून खाऊ शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal