मधुमेहींसाठी संजीवनी 80% साखर निघून जाईल, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला उपाय!

Aarti Badade

मधुमेहाची समस्या

अ‍ॅलोपॅथिक औषधांनीही मधुमेह पूर्णपणे नियंत्रित होत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. पण आयुर्वेदात यावर सोपा उपाय आहे.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

आयुर्वेदिक दृष्टीकोन

आयुर्वेदानुसार, औषधे केवळ लक्षणे नियंत्रित करत नाहीत, तर शरीराची अंतर्गत शक्ती वाढवून मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

८०% साखरेवर नियंत्रण

आयुर्वेद डॉक्टर इरफान यांच्या मते, योग्य आयुर्वेदिक उपायांचा वापर केल्यास सुमारे ८०% लोकांमध्ये मधुमेह पूर्णपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

आयुर्वेदिक पावडर

डॉक्टरांनी घरी बनवता येईल अशी एक खास आयुर्वेदिक पावडर सांगितली आहे, ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

आवश्यक साहित्य

जांभळाचे दाणे - ४० ग्रॅम,विजयसर - ३० ग्रॅम,गुडमार - २५ ग्रॅम,कारले - ३० ग्रॅम,वाळलेल्या कडुलिंबाची पाने - २० ग्रॅम,मेथीचे दाणे - ३० ग्रॅम,अत्री कडू - ३० ग्रॅम

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

पावडर बनवण्याची कृती

सर्व घटक उन्हात वाळवून मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा. ही पावडर एका डब्यात साठवून ठेवा.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

वापरण्याची पद्धत

दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा ही पावडर पाण्यासोबत घ्या. यामुळे हळूहळू साखरेची पातळी नियंत्रित होईल.

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

अ‍ॅलोपॅथिक औषधे लगेच बंद करू नका. आयुर्वेदिक पावडर सोबत घेत राहा. साखरेची पातळी सामान्य झाल्यावर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे प्रमाण कमी करू शकता.

जन्मानंतर बाळ का रडते?

newborn Baby crying

|

Sakal

येथे क्लिक करा