सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीच चर्चा

Anuradha Vipat

आरोप

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात सुशांतची एक्स – गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते

actress Rhea Chakraborty

बंद

याप्रकरणी रिया तब्बल 28 दिवस तुरुंगात बंद होती.

actress Rhea Chakraborty

संधी

आता 2023 मध्ये ‘रोडीज’ने रियाला आयुष्य नव्याने सुरु करण्याची संधी दिली.

actress Rhea Chakraborty

सक्रिय

रिया आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

actress Rhea Chakraborty

संख्या

सोशल मीडियावर रियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

actress Rhea Chakraborty

फोटो आणि व्हिडीओ

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते

चर्चेत

रिया कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे आता चर्चेत असते.

रेखा पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत

येथे क्लिक करा