Anuradha Vipat
नुकताच अभिनेत्री रेखा कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये आल्या होत्या.
शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’बद्दल देखील खुलासा केला आहे
रेखा यांच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची एन्ट्री झाली.
रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं.
अमिताभ बच्चन विवाहित असताना रेखा सोबत त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या
आजही रेखा नकळत अनिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात.