Monika Shinde
तुमच्या जेवणाला थोडा टच देण्यासाठी झटपट बनवता येणारी कडीपत्त्याची चटणी डोसा, इडली किंवा भातसोबत परफेक्ट.
curry leaf chutney
Esakal
ताजे कढीपत्ता, हिरवी मिरची, आले, लसूण, नारळ, तेल आणि मीठ हे सर्व साहित्य लागते झणझणीत चटणीसाठी.
curry leaf chutney
Esakal
कढईत थोडे तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे टाका. सुगंध येईपर्यंत फोडणी करा.
curry leaf chutney
Esakal
त्यानंतर कढईत कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि आले टाका. मध्यम आचेवर २-३ मिनिटं परतून घ्या.
curry leaf chutney
Esakal
थोडा नारळ आणि मीठ टाका. सर्व साहित्य एकत्र नीट परतून घ्या. चटणीला झणझणीत रंग आणि सुगंध येईल.
curry leaf chutney
Esakal
सगळे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये टाका आणि पीसून गुळगुळीत चटणी तयार करा. हवे असल्यास थोडे पाणी टाका.
curry leaf chutney
Esakal
चटणी तयार! डोसा, इडली किंवा भातासोबत सर्व्ह करा. झणझणीत आणि ताज्या चवीची चटणी प्रत्येकाला आवडेल.
curry leaf chutney
Esakal