सकाळ डिजिटल टीम
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईत मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती
हार्दिक पांड्याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देताना बाबर आझमला माघारी पाठवले.
मोहम्मद रिझवान व सौद शकील या जोडीच्या शतकी भागीदारीने पाकिस्तानची गाडी रुळावर आणली
अक्षर पटेलने रिझवानची ( ४६) विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली.
सौद शकिलने ६२ धावांची खेळी करून खिंड लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
खुशदीप शाहने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करताना ३८ धावा जोडल्या.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने ३, हार्दिकने २ विकेट्स घेतल्या.
दरम्यान, हा सामना पाहायला आलेल्या एका क्युट गर्लने सोशल मीडियावर हवा केली आहे.
तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.