Cyber Police : ऑनलाईन फसवणूक तर हा नंबर तुमच्या सेवेसाठी..., पोलिसांचे आवाहन

Sandeep Shirguppe

ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन फसवणुकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापासून वाचण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

Cyber Police

|

esakal

सायबर पोलीस

सायबर पोलिसांकडून ‘१९३०’ हा अधिकृत नंबर जारी करण्यात आल्याने तक्रारी नोंदवून घेतल्या जात आहेत.

Cyber Police

|

esakal

वैयक्तिक माहिती देऊ नका

फसवणूक टाळण्यासाठी वैयक्तिक माहिती (उदा. बॅंक खाते क्रमांक, गोपनीय ओटीपी, एटीएम पीन)कधीही कुणालाही सांगू नका.

Cyber Police

|

esakal

संशयास्पद फोन कॉल टाळा

संशयास्पद फोन कॉल, ई-मेल किंवा मेसेजला उत्तर देणे टाळा.

Cyber Police

|

esakal

अनोळखी लिंक टाळा

मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

Cyber Police

|

esakal

विश्वसनीय वेबसाईट

ई-मेलमध्ये ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्याच ॲटॅचमेंट उघडा. विश्वसनीय वेबसाईट्सवरूनच ऑनलाईन पेमेंट करा.

Cyber Police

|

esakal

ओपन वाय-फाय व्यवहार टाळा

सार्वजनिक व ओपन वाय-फायवरून ऑनलाईन व्यवहार टाळा. फोनमध्ये सुरक्षा अॅप ठेवणे आवश्यक.

Cyber Police

|

esakal

अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका

व्हॉटस्‌ॲपवर आलेले अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका. फेसबुक, इन्‍स्‍टावर अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नका.

Cyber Police

|

esakal

आणखी पाहा...