दुकानदाराला एका मोमोजवर किती खर्च येतो?

Aarti Badade

एका मोमोची किंमत

रस्त्यावरील विक्रेत्यांना एका मोमोची किंमत किती आहे?
मोमोज भारतात लोकप्रिय फास्ट फूड बनले आहे.

one momo price

|

Sakal

प्लेट

बाजारात मोमोज प्रति प्लेट ३० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत मिळतात.

one momo price

|

Sakal

किंमत

पण कच्च्या मोमोजची किंमत किती असते, हे माहिती आहे का?

one momo price

|

Sakal

मोमोजचे दोन प्रकार असतात –

मशीनने बनवलेले (₹3 प्रति नग)
हाताने बनवलेले (₹4.5 प्रति नग)

one momo price

|

Sakal

प्रति नग

पनीर व चिकन मोमोजची किंमत जास्त —प्रत्येकी ₹5.5 प्रति नग!

one momo price

|

Sakal

एका ५ मोमोज प्लेटसाठी दुकानदाराचा खर्च

मोमोज : ₹23
प्लेट + चटणी + इंधन : ₹3–4
एकूण खर्च : ₹27–28

one momo price

|

Sakal

विक्रेत्यांचा नफा

बाजारभाव ₹50–₹100 पर्यंत!
खर्च कमी, नफा जास्त

one momo price

|

Sakal

पिण्याच्या पाण्याची मुदत कशी संपते 'हे' जाणून घ्या!

water expiry

|

Sakal

येथे क्लिक करा