अर्णब चक्रीवादळाची आंध्रला धडक

Ashok Jawale

चक्रीवादळाचा तडाखा

बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला अतितीव्र वारे आणि मुसळधार पावसाचा धोका.

Cyclone Arnab

|

Esakal

चक्रीवादळाची स्थिती

IMD नुसार चक्रीवादळाचे केंद्र नरसापूरजवळ होते; काकीनाडा, यानम आणि मच्छलीपट्टणम परिसरालाही धोका.

Cyclone Arnab

|

Esakal

वाऱ्याचा वेग

चक्रीवादळादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किमी, तर झोतांचा वेग १४० किमीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज.

Cyclone Arnab

|

Esakal

समुद्रात धोका

खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे आणि नागरिकांनी किनाऱ्यावरील धोकादायक भागांपासून दूर राहावे.

Cyclone Arnab

|

Esakal

पावसाचा इशारा

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह ओडिशा आणि काही अन्य भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Arnab

|

Esakal

सुरक्षिततेची काळजी

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित ठिकाणी राहा आणि ताज्या माहितीसाठी IMD व स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूचना तपासा.

Cyclone Arnab

|

Esakal

एकमेव महाराष्ट्राची लेणी... जिथून दिसतो अथांग समुद्र !

Kuda Caves

|

esakal

येथे क्लिक करा