अर्णब चक्रिवादळ किती धोकादायक? 140kmph वेगानं वारे, किनारपट्टीला रेड अलर्ट

सूरज यादव

अर्नबचा धोका

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ अर्नब तीव्र होत असून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.

Arnab Cyclone

|

ESakal

कधी धडकणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबरला सकाळी किंवा दुपारी चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

Arnab Cyclone

|

ESakal

वाऱ्याचा वेग

किनाऱ्यावर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर राहू शकतो, तर झोत १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात.

Arnab Cyclone

|

ESakal

रेड अलर्ट

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Arnab Cyclone

|

ESakal

ओडिशाला धोका

ओडिशातील गजपती, गंजाम, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Arnab Cyclone

|

ESakal

भूस्खलनाचा धोका

२८ आणि २९ ऑक्टोबरला ओडिशातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.

Arnab Cyclone

|

ESakal

बचावपथके सज्ज

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांसह प्रशासनाने सुरक्षित निवारा, अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांची तयारी केली आहे.

Arnab Cyclone

|

ESakal

आवाहन

नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावं, विनाकारण बाहेर पडू नये आणि हवामान विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Arnab Cyclone

|

ESakal

रेल्वे तिकिट बूकिंगचा खास नियम, कोणाला मिळते वर्षभर आधी बूकिंगची सुविधा

Railway Ticket Booking

|

ESakal

इथं क्लिक करा