अर्णब चक्रीवादळाचा वेग किती? महाराष्ट्रात पाऊस पडणार का?

Aarti Badade

अर्णब चक्रीवादळाचा वेग किती?

२८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकलेल्या अर्णब चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर, तर वाऱ्यांच्या झोतांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत होता.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

कुठे धडकले चक्रीवादळ?

अर्णब चक्रीवादळाने २८ ऑक्टोबरच्या पहाटे आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडक दिली.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

जमिनीवर आल्यानंतर तीव्रता घटली

किनारपट्टी ओलांडल्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, त्याचा वाऱ्यांचा वेगही हळूहळू घटत आहे.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?

आंध्र प्रदेश आणि ओडिशासह तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, विदर्भ आणि उत्तर प्रदेशातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

किनारपट्टी भागांत मोठा फटका

चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांत मुसळधार पाऊस, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि शेतीचे नुकसान झाले.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

महाराष्ट्रात पावसाची शक्यता

चक्रीवादळाच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात बदल जाणवू लागलेत.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

विदर्भातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामानाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Esakal

पुढील ४८ तास महत्त्वाचे

हवामान विभागाच्या दिलेल्या अंदाजानुसार, अर्णब चक्रीवादळ जमिनीच्या आत सरकत हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता होती; मात्र प्रभावित भागांत पावसाचा धोका कायम राहू शकतो.

Cyclone Arnab Wind Speed maharashtra rain update

|

Sakal

इंदुरी किल्ला किती वर्ष जुना आहे?

induri fort history

|

Sakal

येथे क्लिक करा