Sandip Kapde
कॉलेजच्या नव्या सत्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवर D-Mart मध्ये आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
नोटबुक, फाइल्स, पेन आणि इतर स्टेशनरीवर 15% ते 30% पर्यंत सूट मिळत आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
स्टायलिश स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल्स विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
कॉलेज बॅकपॅक आणि लॅपटॉप बॅग्स कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे स्पोर्ट्स साहित्यही ऑफरमध्ये उपलब्ध आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
A4 कॉपी पेपर आणि प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्यही आकर्षक दरात मिळत आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
ऑनलाइन क्लासेस आणि मनोरंजनासाठी वायर्ड हेडफोनवरही खास ऑफर देण्यात आली आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
ट्रिमर, हेअर ड्रायर आणि इतर वैयक्तिक वापराच्या वस्तू विद्यार्थ्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
बेल्ट, सनग्लासेस यांसारख्या दैनंदिन वापराच्या अॅक्सेसरीजवरही बचतीची संधी आहे.
D-Mart's Top 10 Budget-Friendly Student Essentials Before College Reopens
esakal
कॉलेजसाठी लागणाऱ्या बहुतेक वस्तू एकाच ठिकाणी आणि परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या खिशालाही दिलासा मिळणार आहे.