Apurva Kulkarni
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर D-Mart मध्ये भन्नाट ऑफर सुरु आहे. घरगुती साहित्यासह कपड्यांवर आकर्षक डिस्काऊंट मिळतोय.
DMART DIWALI SALE 202
esakal
जर तुम्हाला घरात सुशोभिकरणासाठी वस्तू हव्या असतील तर त्यांची स्टार्टिंग किंमत ३९ रुपयांपासून आहे.
, DMART FESTIVE WEAR
esakal
तुम्हाला जर किचनमधले सामान कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर त्याची अनेक वस्तू उपलब्ध आहे. ४९ रुपयांपासून सुरुवात आहे.
DMART DISCOUNT OFFERS
esakal
D-Mart मध्ये दिवाळी सेलमध्ये कपड्यावर आकर्षक डिस्काऊंट देण्यात आला आहे. फेस्टिवल लूक देणाऱ्या कपड्यांची किंमत २९९ पासून चालू आहे.
DMART DIWALI SHOPPING
esakal
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवे, पणत्या सुद्धा स्वस्त दरात उपलब्ध आहेत. नव्या पद्धतीतील काचेची दिवे सुद्धा पहायला मिळतील. याची स्टार्टिंग किंमत ४९ रुपये इतके आहे.
DMART FESTIVE WEAR
esakal
तसंच दिवाळीसाठी स्वस्त दरात मिठाई सुद्धा उपलब्ध आहे. एकावर एक फ्री अशी ऑफर मिठाईवर सध्या सुरु आहे.
DMART DECORATIVE DIYAS,
esakal
D Mart मध्ये दिवाळीसाठी काही बजेट फ्रेंडली भेटवस्तू सुद्धा उपलब्ध आहे. १९९ पासून भेटवस्तूंची किंमत आहे.
DMART DIWALI SWEETS
esakal
Ashi Hi Banwa Banwi
esakal