Apurva Kulkarni
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सिनेसृष्टीतील सगळ्यात बेस्ट जोडी होती. दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम करत अफलातून विनोद केलेत.
ashok saraf laxmikant berde
esakal
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा धुमधडाका सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात दोघांनी विनोदाची मैफिल रंगवली होती.
Dhum Dhadaka
esakal
बाळाचे बाप ब्रम्हचारी या सिनेमातील अशोकमामा आणि लक्ष्मीकांत यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमात दोघांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडली.
Balache Baap Brahmachari
esakal
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या एका पेक्षा एक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
Eka Peksha Ek
esakal
शुभमंगल सावधान हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या सिनेमात वर्षा उसगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत होते.
Shubhamangal Savadhan
esakal
१९९१ मध्ये झालेल्या आयत्या घरात घरोबा या सिनेमातील दोघांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
Aayatya Gharat Gharoba
esakal
अशी ही बनवाबनवी सिनेमातील लक्ष्या अशोकमामांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या सिनेमातील परशुराम (पार्वती)ची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
Ashi Hi Banwa Banwi
esakal
Evil Eye Nazar
ESakal