दगडूशेठ बाप्पाची जुनी मूर्ती पाहिली का? हात तुटल्याने बदलली, मात्र आजही जपून ठेवलीय!

Vinod Dengale

दगडूशेठ

गणपती म्हटलं की पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ही नावं नेहमी ऐकायला येतात.

Dagdusheth Ganpati

|

eSakal

श्रद्धास्थान

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे बाप्पा भक्तांचे श्रद्धास्थान.

तिसरी

मात्र तुम्हाला माहिती आहे का की सध्या मंदिरात असणारी गणपतीची मूर्ती ही पहिली नसून तिसरी मूर्ती आहे.

dagdushethganpati.com

पहिली

सर्वात पहिली 1893 सालची पहिली श्री नाईक यांनी घडवलेली मूर्ती आहे

dagdushethganpati.com

दुसरी

1896 च्या काळात दुसरी मूर्ती बनविण्यात आली होती मात्र 75 वर्षांनी मूर्तीचा हात तुटला.Dagdusheth Ganpati Old Idol

कोंढवा

त्यानंतर दुरुस्तीचे काम करून ही मूर्ती आजही ट्रस्टच्या कोंढवा येथील गणेश मंदिरात असून तिचे जतन करण्यात आले आहे.

dagdushethganpati.com

सध्या

तिसरी मूर्ती 1968 साली कर्नाटकचे शिल्पकार शंकर अप्पा शिल्पी यांनी तयार केली. हीच सध्या मुख्य मंदिरात आहे.

dagdushethganpati.com

100 वर्षांपूर्वीची साईबाबांची शिर्डी पाहिलीय का? ना AI, ना फिल्टर... अगदी जशी होती तशी!

See What Sai Baba’s Shirdi Looked Like 100 Years Ago

|

eSakal

हेही वाचा