दररोज १२ तास कूलर वापरला तर महिन्याला किती बिल येईल?

Payal Naik

वीजबिल

उन्हाळ्यात घरात कुलरचा वापर केल्याने उकाड्यापासून आराम मिळतो. मात्र, कुलर दिवसभर वापरल्यास महिन्याला किती वीजबिल येईल, असा प्रश्न अनेकांना पडतो.

cooler electricity bil

|

esakal

वीजबिलाचा खर्च

कुलरच्या वीजबिलाचा खर्च त्याची क्षमता आणि रोजच्या वापरावर अवलंबून असतो. साधारणपणे चांगला डेजर्ट कुलर २०० ते २५० वॅटचा असतो.

cooler electricity bil

|

esakal

१२ तास

समजा, तुम्ही दररोज १२ तास कुलर सुरू ठेवता. महिन्याचे ३० दिवस धरल्यास कुलर एकूण ३६० तास चालेल.

cooler electricity bil

|

esakal

२०० वॅटचा कुलर

२०० वॅटचा कुलर एका तासात ०.२ युनिट वीज वापरतो. त्यामुळे २०० वॅटचा कुलर महिन्याला ७२ युनिट वीज वापरेल.

cooler electricity bill

|

esakal

७२० रुपये

तुमच्या घरातील विजेचा दर प्रति युनिट १० रुपये असल्यास खर्च ७२० रुपये होईल. म्हणजेच, २०० वॅटच्या कुलरचं महिन्याचं बिल अंदाजे ७२० रुपये येईल.

cooler electricity bill

|

esakal

२५० वॅटचा कुलर

आता २५० वॅटच्या कुलरचा विचार करूया. २५० वॅटचा कुलर एका तासात ०.२५ युनिट वीज वापरतो.

cooler electricity bill

|

esakal

१० रुपये दराने

दररोज १२ तास वापरल्यास तो महिन्याला ९० युनिट वीज वापरेल. प्रति युनिट १० रुपये दराने या कुलरचा खर्च ९०० रुपये होईल.

cooler electricity bill

|

esakal

९०० रुपये

म्हणजेच, २५० वॅटच्या कुलरचं महिन्याचं बिल अंदाजे ९०० रुपये येईल. कुलर कमी स्पीडवर चालवल्यास काही मॉडेल्समध्ये वीजवापर कमी होऊ शकतो.

cooler electricity bill

|

esakal

प्रति युनिट दर

मात्र, कुलरचा पंप आणि मोटर किती वीज वापरतात, हेही महत्त्वाचं आहे. तुमच्या वीजबिलातील प्रति युनिट दर वेगळा असल्यास खर्चही बदलू शकतो.

cooler electricity bill

|

esakal

इतर उपकरणांचं बिल

हे आकडे फक्त कुलरच्या वीजवापराचे आहेत; घरातील इतर उपकरणांचं बिल यात समाविष्ट नाही. थोडक्यात, दररोज १२ तास कुलर वापरल्यास २०० ते २५० वॅटच्या कुलरसाठी महिन्याला अंदाजे ७२० ते ९०० रुपये खर्च येऊ शकतो.

cooler electricity bill

|

esakal

शशांक नाही तर 'या' व्यक्तीवर जडलेलं तेजश्री प्रधानचं पहिलं प्रेम; कोण होता तो?

tejashree pradhan

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>