Payal Naik
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
tejashree pradhan
esakal
'होणार सून मी ह्या घरची' मधून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. आजतागायत तिच्या चाहत्यांवर तिची मोहिनी कायम आहे.
tejashree pradhan
esakal
तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. मात्र त्यातून ती खंबीरपणे उभी राहिली.
tejashree pradhan
esakal
तेजश्रीच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. मात्र त्या दुःखातून तेजश्री अजूनही सावरलेली नाही.
tejashree pradhan
esakal
तर त्यापूर्वी तेजश्रीचा घटस्फोट झाला होता. तेजश्रीने अभिनेता शशांक केतकर याच्याशी लग्न केलेलं.
tejashree pradhan
esakal
मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनी घटस्फोट घेतला आणि मालिकादेखील बंद झाली.
tejashree pradhan
esakal
मात्र शशांक हे तेजश्रीचं पहिलं प्रेम नाही. तिचा क्रश दुसराच कुणीतरी आहे.
tejashree pradhan
esakal
ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर ब्रेट ली हा तेजश्रीचं पहिलं प्रेम आहे. ब्रेट ली तेजश्रीला प्रचंड आवडतो.
brett lee
esakal
सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजश्रीने तिचे पहिले प्रेम असल्याचं सांगितलं होतं.
tejashree pradhan.
esakal
तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं तर तेजश्री 'वीण दोघातली ही तुटेना' या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
tejashree pradhan
esakal
'इथे' सुरू आहे स्टार प्रवाहच्या नव्या 'नशीबवान' मालिकेचं शूटिंग? पाहा BTS
nashibvan
esakal