Anushka Tapshalkar
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदात केवळ काय खावे हेच नाही, तर कोणते अन्नसंयोग टाळावेत हेही महत्त्वाचे मानले जाते. चुकीचे संयोजन पचन बिघडवू शकते.
दूध + फळे
दूध थंड व जड, तर फळे आंबट/गोड असतात. हे एकत्र घेतल्यास पचनशक्ती (अग्नी) कमजोर होते, गॅस, कफ व त्वचारोग होण्याचा धोका वाढतो.
Fruits and Milk
sakal
गरम पाणी किंवा दूध + मध
आयुर्वेदानुसार मध कधीही गरम करू नये. गरम पाणी किंवा गरम दुधात मध मिसळल्यास तो विषारी ठरू शकतो.
Milk and Honey
समान प्रमाणात तूप + मध
तूप थंड तर मध उष्ण प्रकृतीचा. दोन्ही समान प्रमाणात घेतल्यास पचन बिघडते व विषनिर्मिती होऊ शकते.
दूध + चिकन/मासे
दूध थंड तर चिकन व मासे उष्ण. हा विरोधाभास शरीरात दोष निर्माण करून एक्झिमा, फंगल इन्फेक्शनसारख्या समस्या वाढवू शकतो.
Chicken, Fish and Milk
sakal
फळांनंतर लगेच पाणी
फळे पटकन पचतात. लगेच पाणी प्यायल्यास फळांचे किण्वन होऊन पोटफुगी, गॅस व अपचन होऊ शकते.
Avoid Water Immediately After Fruits
sakal
योग्य सवय काय?
फळे रिकाम्या पोटी खा, दूध स्वतंत्रपणे घ्या आणि अन्नसंयोगाची काळजी ठेवा—पचन सुधारेल, शरीर निरोगी राहील.
Eat in a right way
sakal
Food Swaps for Cards for Prediabetes and Diabetes
sakal