Aarti Badade
हे ५ पदार्थ तुमच्या मेंदूला मूकपणे हानी पोहोचवत आहेत. स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतोय…
सोडा, मिठाई, गोड रस यामधील साखर हिप्पोकॅम्पसवर परिणाम करते – जे स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचं आहे.
फ्रेंच फ्राईज, चिप्स यामुळे जळजळ होते. अॅक्रिलामाइडसारखे रसायन मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.
हे पदार्थ फायबर आणि पोषकतत्त्वांपासून दूर असतात. हे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी करू शकतात.
एस्पार्टम, सुक्रालोज हे रसायन मेंदूच्या पेशींमध्ये कम्युनिकेशन कमी करतात – यामुळे विसरणं वाढू शकतं.
बेकन, सलामीमध्ये मेंदूचा शत्रू! सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हजमुळे जळजळ होते. यामुळे मेंदूत रक्तप्रवाह कमी होतो आणि स्मृती कमी होते.
जेवण फक्त पोटासाठीच नाही, तर मेंदूसाठीही आहे! आरोग्यदायी खा, आणि स्मरणशक्ती टिकवा.