रोज फळे खाल्यास शरीरात कोणते बदल दिसतात?

पुजा बोनकिले

फळे

फळांमध्ये पोषक घटक असतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

संत्री, केळी आणि पपईमुळे व्हिटॅमिन सी मिळून शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

immunity | sakal

पचन सुधारते

सफरचंद, केळी आणि अननसातील फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता टाळते.

digestion | Sakal

त्वचेची चमक वाढते

अंगूर, संत्री आणि पेरूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात.

Glowing Skin

| Sakal

ऊर्जा मिळते

केळी, आंबा आणि चीकू यामुळे कार्बोहायड्रेट्स मिळून दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

वजन नियंत्रण

कमी कॅलरी असलेली फळे उदा., पपई, स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss

| esakal

हृदय निरोगी राहते

बदाम, अंजीर आणि ड्रायफ्रूट्समुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

heart care | Sakal

कार वेगात असताना अचानक ब्रेक फेल झाल्यास कशी थांबवावी?

  1. How to handle car brake failure at high speed

|

Sakal

आणखी वाचा