Puja Bonkile
अचानक गाडीचा ब्रेक फेल झाल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेऊया.
ब्रेक फेल झाल्यास घाबरू नका. स्टेअरिंग घट्ट पकडून ठेवा आणि डोक शांत ठेवा.
तुमच्या कडे हायड्रोलिक ब्रेक सिस्टम असेल तर सतत ब्रेक दाबल्यानं प्रेशर तयार होऊ शकतो. यामुळे ब्रेक काम करू शकतात.
गाडीचा ब्रेक फेल झाल्यास तुम्ही हॅडंब्रेकचा वापर करू शकता.
गिअर बदला यामुळे कारची स्पीड कमी होऊ शकते.
गार्ड रेल, डिव्हाइडरची मदत घेऊन कारचा वेग कमी करू शकता.
गाडीची नियमित तपासणी करत जावा. यामुळे ब्रेक फेल होणार नाही.
angeer
Sakal