सतत तणावाखाली राहताय? मग दररोज खा 'हे' आरोग्यदायी पदार्थ!

Monika Shinde

धावपळीचं जीवन

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण सतत तणावाखाली राहत आहेत.

काय उपाय करावा

पण या तणावावर काय उपाय करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

अशावेळी

अशावेळी रोज एक डार्क चॉकलेटचा तुकडा खाणं फायदेशीर ठरू शकतं.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि सेरोटोनिन वाढवणारे घटक.

मूड सुधारतो

डार्क चॉकलेट हे नैसर्गिक ‘मूड बूस्टर’ आहे जे मेंदूतील 'हॅपी हार्मोन्स' वाढवते.

कसं आणि किती खावं?

रोज फक्त 1–2 छोटे तुकडे खा. जास्त प्रमाणात खाल्ल्यास फायदे कमी होऊ शकतात.

तुम्हाला माहीत आहेत का लग्नातील 7 वचने? वाचा आणि नातं समजून घ्या

येथे क्लिक करा