Aarti Badade
कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Horoscope Today
Sakal
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
today horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
today horoscope
Sakal
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
today horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
today horoscope
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
today horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
today horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
today horoscope
Sakal
वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
today horoscope
Sakal
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
today horoscope
Sakal
तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
Horoscope Today
Sakal
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.
Horoscope Today
Sakal
chanderi fort
Sakal