18 ऑक्टोबरचे राशिभविष्य 2026! नोकरी, व्यवसाय, पैसा अन् कुटुंबाबाबत जाणून घ्या आजचे भविष्य

Aarti Badade

मेष :

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

सिंह :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

कुंभ :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

अस्वल हिवाळ्यात किती महिने झोपते?

Interesting Facts About Bears sleep

|

ESakal

येथे क्लिक करा