Today Horoscope 26 March 2026 : 12 राशींसाठी कसा असेल गुरुवार? जाणून घ्या तुमचा दिवस!

सकाळ वृत्तसेवा

मेष :

काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

वृषभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

मिथुन :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

कर्क :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

सिंह :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

तुळ :

गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

धनु :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

मकर :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

sakal

कुंभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

मीन :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Daily Horoscope lucky zodiac 26 march 2026

|

Sakal

राहू-केतू ठरतात 'या' 5 राशींसाठी घातक; शनीपेक्षाही तीव्र त्रासाचा करावा लागतो सामना!

Rahu Ketu effects on zodiac signs

|

Sakal

येथे क्लिक करा