आजचे राशिभविष्य 25 ऑक्टोबर 2026! रविवारचा दिवस कोणासाठी ठरणार खास?

Aarti Badade

मेष :

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope Today

|

Sakal

वृषभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

today horoscope

|

Sakal

कर्क :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

today horoscope

|

Sakal

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता हितशत्रुंचा त्रास संभवतो.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope Today

|

Sakal

धनु :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.

today horoscope

|

Sakal

मकर :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Horoscope Today

|

Sakal

कुंभ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

today horoscope

|

Sakal

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

पुण्याजवळील मल्हारगड किती वर्षे जुना आहे?

Malhargad Fort

|

esakal

येथे क्लिक करा