9 जुलै राशीभविष्य! आज कोणाचे भाग्य उजळणार? जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल!

Aarti Badade

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मिथुन :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

तुळ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

मीन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

पोट साफ होण्यासाठी औषधांची गरज नाही! आयुर्वेद सांगतो हे 7 सोपे उपाय

constipation ayurvedic remedies

|

Sakal

येथे क्लिक करा