Aarti Badade
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.
Daily horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
Daily horoscope
Sakal
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
Daily horoscope
Sakal
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
Daily horoscope
sakal
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
Daily horoscope
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
Daily horoscope
Sakal
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily horoscope
Sakal
दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Daily horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
Daily horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांच सहकार्य लाभेल.
Daily horoscope
Sakal
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
Daily horoscope
sakal
Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi
Sakal