नशीब पालटणार! एप्रिलमधील ‘तो’ दिवस 3 राशींसाठी ठरणार सुवर्णसंधी

Aarti Badade

अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त

यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार असून या दिवशी चंद्र आणि गुरूच्या संयोगाने 'गजकेसरी योग' जुळून येत आहे.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

sakal

गजकेसरी योगाचा जबरदस्त प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार हा अत्यंत शुभ योग असून यामुळे काही राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती अनुभवायला मिळेल.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

sakal

मेष रास - यशाची नवी दारे उघडणार

मेष राशीच्या लोकांसाठी ही अक्षय्य तृतीया करिअरमध्ये मोठी संधी आणि आर्थिक स्थिती मजबूत करणारी ठरेल.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

Sakal

मेष राशीला परदेश प्रवासाची संधी

या काळात मेष राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्याची आणि परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

Sakal

तूळ रास - लक्ष्मीची विशेष कृपा

तूळ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहून त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ आणि व्यवसायात भरघोस नफा मिळेल.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

Sakal

धनु रास - उत्पन्नाचे नवीन स्रोत

धनु राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीतून फायदा होईल आणि घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

Sakal

पदोन्नती आणि भाग्योदय

धनु राशीला नोकरीत पदोन्नती मिळण्याचे संकेत असून अक्षय्य तृतीयेपासून त्यांचे भाग्य राजासारखे उजळणार आहे.

Akshaya Tritiya zodiac signs Lucky rashi

|

Sakal

रात्रीच्या अंधारात चमकतो गोव्याचा 'हा' किनारा; पाहा बीचची जादू!

Betalbatim Beach Glowing Goa

|

Sakal

येथे क्लिक करा