21 जून 2026 राशीभविष्य! 12 राशींसाठी करिअर, पैसा, आरोग्य आणि वैवाहिक जीवनाचे संकेत

Aarti Badade

मेष :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

मकर :

मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

योगामुळे मेंदू कसा होतो 'सुपर चार्ज'?

yoga charges the brain

|

Sakal

येथे क्लिक करा