आजचे राशिभविष्य 24 जून 2026! कोणाला मिळणार आर्थिक लाभ, कोणाची कामे रखडणार?

Aarti Badade

मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

sakal

धनु :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

मकर :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्तासमजेल.

horoscope

|

Sakal

मीन :

वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

पायांचे काल्फ मसल्स लोखंडासारखे मजबूत होतील! फक्त करा 'या' एक्सरसाईज

Exercises to Strengthen Calf Muscles

|

Sakal

येथे क्लिक करा