2 जून 2026 राशिभविष्य! कोणाच्या आयुष्यात येणार भाग्ययोग, कोणाला घ्यावी लागेल काळजी?

Aarti Badade

मेष :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

sakal

मिथुन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

सिंह :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

horoscope

|

Sakal

कन्या :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

Sakal

धनु :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

horoscope

|

Sakal

कुंभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

मीन :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

शंखाचा इतिहास खरोखरच 5000 वर्षे जुना आहे का? जाणून घ्या सत्य

Shankha history and origin

|

Sakal

येथे क्लिक करा