Aarti Badade
जास्त साखर व मीठामुळे होऊ शकतात गंभीर समस्या!
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
केचअपमध्ये मोठ्या प्रमाणात साखर व मीठ असते – आरोग्यासाठी घातक.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
जास्त साखरेमुळे वजन वेगाने वाढते.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
मीठ जास्त खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते – मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
काही कंपन्या टोमॅटोऐवजी पांढरे खरबूज किंवा पपई वापरतात, जे आरोग्यासाठी हानिकारक.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
जास्त केचअपमुळे आम्लपित्त, अपचन आणि पोटदुखी वाढते.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
टोमॅटोमधील लाइकोपीन कर्करोगविरोधी व दाहक-विरोधी गुणधर्म देतो.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
दररोज केचअप खाणे आरोग्यासाठी हानिकारक. मर्यादित प्रमाणात खा आणि घरी बनवलेला, कमी साखर-मीठ असलेला केचप वापरा.
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal
Health with Apple Cinnamon Water
Sakal